Fri. Sep 24th, 2021

  कोर्टात अजित स्वतःला निरपराध सिद्ध करणार का ? #AnyTimeManoranjan सोबत पाहा तुमची फेव्हरेट मालिका #देवमाणूस फक्त #ZEE5 वर कधीही कुठेही . सध्या झी मराठीवरील देवमाणूस सिरीयल मध्ये एक वेगळाच ट्विस्ट चालू आहे.रोज काहीतरी वेगळा दाखवण्याचा प्रयत्न या मालिकेत केला जातो. बगणारे प्रेक्षक पण विचार करतील हि मालिका लवकर संपणार कि आणखी २ महिने राहणार अशा विचारात आहेत.

  डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग याला जमीन मिळणार कि हा जेल मध्येच राहणार या विचारात सध्या लोक आहेत. या मालिकेने एक वेगळाच स्थान लोकांच्या मनात निर्माण केला आहे. अजितचा छोटा मेव्हणा त्याच्या सुटका साठी घोषणा देतो.
  पण त्याला काय माहित अजित कुमारच खरं रूप काय आहे.

  डिम्पल अजित कुमार मुळे चांगलीच अडकली आहे. तिला हिरोईन बनायचं होतं, म्हणून तिने अजित कुमार ला साथ दिली. पण, आता अजितकुमार जेल मध्ये गेल्यामुळे ती खूपच घाबरली आहे. कधीही पोलीस येतील आणि आपल्याला पकडतील या विचारामुळे तिची झोपच उडाली आहे. आता वाड्यात सांगाडा सापडल्यामुळे तर तिच कुटुंब आणखी संकटात सापडलं आहे. सापडलेला सांगाडा नक्की कुणाचा, हे जाणून घेण्यासाठी ए सी पी दिव्या सिंग डिम्पल च्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी करत आहे.आणि लहान टोण्या तर आपलं काय होईल याने रडतोय. बज्या ला अजून पण अजित कुमार देवमाणूस आहे असच वाटत आहे. विजय आता समजल कि त्याची बायको रेश्मा हिला गायब करण्यात अजित कुमारचाच हात आहे. नाम्याला पण आता डॉक्टर अजित कुमार वर संशय येत आहे.

  सोशल मीडियावर काही लोक देवी सिंगला शिव्या घालतात, तर काही लोकांना त्याची दया पण येते. कारण एवढ्या लोकांना मारण्या मागचा याचा हेतू नक्की काय? हे लोकांना जाणून घेयचा आहे. हळू हळू ते समजेलही, पण माणसाचा स्वभाव असतो, दुसर्यांचा अगोदर आपल्याला समजल पाहिजे. मग वाट कसली बगताय, रोज न चुकता १०:३० pm ला झी मराठी वाहिनीवर देवमाणूस हि सिरीयल नक्की बगा.

  Watch Devmanus Serial on ZEE TV Marathi. Monday To Saturday 10:30 PM To 11:00 PM.