Fri. Sep 24th, 2021

  Ti Parat Aaliye – ती परत आलीये

  झी मराठीवर १६ ऑगस्ट पासून मस्त हॉरर किंवा भयपट असा आपण बोलू. लोकांना आवडेल अशी छान मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या त्यांच मोठासा वाक्य बगायला मिळत, ते पुढील प्रमाणे – तिथे गेलेला कोणीच आजवर परत आलेला नाही. असा सांगून रस्त्यात त्याला एका माणसाने सावध केला होत. तिथे गेल्यावर तोच माणूस त्याला दिसला होता.
  आता नक्की स्टोरी काय असेल ते तर मालिका चालू झाल्यावर कळेलच. पण झी मराठी रात्री १०:३० वाजता, खूपच मनोरंजक मालिका आणते. अगोदर १०० डेझ, ग्रहण, रात्रीस खेळ चाले पार्ट १ आणि २, आणि आता ती परत आलीये.

  पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना उत्सुक्ता आहे कि मालिके मध्ये काय बगायला मिळेल. सध्या जे ट्रेलर दाखवल जातंय त्यामध्ये एक भयानक जोकर सारखी बाहुली दिसते. तिचा चेहरा हसरा आहे. पण ती खूपच भयानक असेल अशी शंका लोकांच्या मनात नक्कीच अली असेल. ती १० वर्षांनी परत आलीये, म्हणजे १० वर्षा अगोदर तिच्याबरोबर काहीतरी चुकीच घडला तर नसेल ना? कदाचित बदला घेण्यासाठी ती परत आली नसेल ना? असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

  Ti Parat Aaliye – ती परत आलीये, एक नवा प्रवास… एक नवा थरार…
  नवी मालिका ‘ती परत आलीये’ १६ ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री १०:३० वा. #TiParatAaliye #ZeeMarathi.

  एक ट्रेलर मध्ये तर अस दाखवलाय कि चाळीमध्ये राहणारी मुलगी किंचाळत घराबाहेर येते, आणि चाळीचा वॉचमन तिला विचारतो तेव्हा ती सांगते कि ती चालली कि पैंजण चा आवाज येतो पण तिने तर पैंजण घातलेलेच नसतात. पण वॉचमन जेव्हा तिला चालायला सांगतो तेव्हा आवाज नाही येत. मग तुला भास झाला असा सांगून तिला तू झोप जा अस वॉचमन तिला बोलतो. नंतर जेव्हा वॉचमन स्वतः चालायला लागतो तेव्हा परत पैंजण घालून चालल्याचा आवाज यायला लागतो, आता मात्र वॉचमन खूप घाबरतो, आणि तो पण पालीला लागतो. आता नक्की काय काय गमती – जमती, रहस्य बगायला मिळेल ते १६ ऑगस्ट पासून समजेलच. तर तुम्ही न चुकता रात्री १०:३० वाजता “ती परत आलीये’ हि मालिका बगायला तयार रहा.